Red Section Separator
आजकाल लग्न करण्यापूर्वी मूळ - मुली एकमेकांना भेटतात व जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
Cream Section Separator
यादरम्यान तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरमध्ये कोणकोणत्या उणिवा, आवडी-निवडी काय आहेत याची माहिती मिळते.
Red Section Separator
मात्र लग्नानंतर आयुष्य पूर्णपणे बदलते, त्यामुळे लग्न करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.
Red Section Separator
लग्नानंतर मुलींच्या आयुष्यात मुलांपेक्षा जास्त बदल होतात.
Red Section Separator
जर मुलींना लग्नापूर्वी काही खास गोष्टी माहित असतील तर वैवाहिक जीवनात फारशा अडचणी येत नाहीत.
Red Section Separator
लग्नानंतर बहुतेक जोडपी एकमेकांमध्ये इतकी गुरफटून जातात की, एकमेकांच्या स्पेसची काळजी घेणं गरजेचं वाटत नाही.
Red Section Separator
जोडपे लग्नाआधी दर आठवड्याला डेटवर जातात, पण वैवाहिक जीवनात या पद्धतीकडे दुर्लक्ष करण्याची चूक करतात.
Red Section Separator
कदाचित पूर्वीपेक्षा जबाबदाऱ्या जास्त झाल्या असतील, पण या वातावरणातही डेटवर जावे.
Red Section Separator
जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि नाते टिकवून ठेवण्याचे बंधही चांगले बनतील.
Red Section Separator
जिथे प्रेम आहे तिथे भांडणेही होतात हे खरे, पण ते वाढू देऊ नये.