Red Section Separator

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता आणि मागणी झपाट्याने वाढत आहे.

Cream Section Separator

इलेक्ट्रिक स्कूटर तुलनेने स्वस्त आहेत. त्यामुळे त्यांची मागणी जास्त आहे.

दरम्यान, Baaz ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर देशात दाखल झाली आहे.

ही स्कूटर ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या निम्म्या किमतीत खरेदी केली जाऊ शकते.

Baaz इलेक्ट्रिक स्कूटर IIT दिल्लीच्या माजी विद्यार्थ्यांनी बनवली आहे .

Baaz Bikes या इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप कंपनीने विकसित केली आहे.

Baz Bikes ने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत फक्त 35,000 रुपये ठेवली आहे.

या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे.