Red Section Separator
चेक रिपब्लिकची ऑटोमेकर Skoda ने Skoda Vision 7S सादर केली आहे.
Cream Section Separator
ही एक 7 सीटर इलेक्ट्रिक कार आहे.
या कारमध्ये कॉम्प्युटरइतका मोठा टचस्क्रीन डिस्प्ले आहे
यात एलईडी रनिंग लाईट्स आणि मोठा बंपर देण्यात आला आहे.
कंपनीने जुना लोगोही काढून टाकला आहे, आता थेट कंपनीचे नाव (स्कोडा) लिहिले आहे.
गाडीमध्ये टी-आकाराचे हेडलॅम्प आणि टेललॅम्प पुढील आणि मागील बाजूस उपलब्ध आहेत.
दरवाजाचे हँडल फ्लश डिझाइनचे आहेत.
आतील भागात तुम्हाला 14.6-इंचाचा मोठा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे.
गाडीचे संपूर्ण केबिन रिसायकल मटेरियल वापरून बनवण्यात आली आहे.
कारमध्ये 89kWh बॅटरीसह उपलब्ध आहे. हे फुल चार्जमध्ये 595 किमी पेक्षा जास्त रेंज देते.