Red Section Separator

Fastrack ने भारतात आपले नवीन स्मार्टवॉच रिफ्लेक्स प्ले लाँच केले आहे.

Cream Section Separator

या स्मार्टवॉचमध्ये 25 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत.

Red Section Separator

यात 1.3-इंचाची AMOLED स्क्रीन आहे. हे घड्याळ गोलाकार डायलसह दिले आहे.

Red Section Separator

Fastrack Reflex Play सह, तुम्ही झोप, हृदय गती (24×7), रक्तदाब आणि SpO2 मोजू शकता.

Red Section Separator

यात महिला आरोग्य ट्रॅकर देखील आहे ज्यावरून मासिक पाळी ट्रॅक केली जाऊ शकते.

Red Section Separator

यामध्ये क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, योगा असे 25 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत.

Red Section Separator

या स्मार्टवॉचमध्ये धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 रेटिंग देण्यात आली आहे.

Red Section Separator

रिफ्लेक्स प्ले स्मार्टवॉचची बॅटरी 7 दिवस चालते असा कंपनीचा दावा आहे.

Red Section Separator

फास्ट्रॅक रिफ्लेक्स प्ले ब्लॅक, ब्लू, ऑरेंज आणि पिंक या चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Red Section Separator

Fastrack Play ची किंमत 7,995 रुपये ठेवण्यात आली आहे. पण, Amazon प्राइम डे सेल दरम्यान, ते 5,९९५ रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

About Betty

Betty has lived in NYC for 14 years and has written numerous articles for The Cut.

Read more about her

Betty Simons

Cream Section Separator