Red Section Separator
आमिर खानची मुलगी इरा खान आपल्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते
Cream Section Separator
इरा खान नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते
वेगवेगळे फोटोशूट करून ते इन्स्टाग्रावर शेअर करणं इराला आवडतं
इराच्या फोटोला तिचे चाहतेही मोठा प्रतिसाद देतात
अलीकडेच इरा खानने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत
इराचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे
इराच्या फोटोवर चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.
इरा खानचे इन्स्टाग्राम अकाउंट फोटो आणि व्हिडीओंनी भरलेलं आहे
इराच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.