Red Section Separator
कडाक्याचा उन्हाळा अद्यापही सुरू असून यातच गरमीमध्ये विना एसी कार चालवणे अवघड होते.
Cream Section Separator
आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात देखील गाडीला थंड ठेवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. जाणून घ्या
Red Section Separator
सर्वात आधी तुमच्या कारमध्ये लावण्यात आलेला एसी काम करीत नसेल तर त्याला मॅकेनिकला दाखवा.
एसीमध्ये काही अडचण नसेल तर कारमधील कुलेंट तपासून गरजेनुसार ते बदलावे.
Red Section Separator
कारचे रेडिएटरमध्ये वापरण्यात येणारा कुलेंट वेळोवेळी चेक करणे आवश्यक असते.
कारमधील इंजिन वेगाने गरम होत असतो. त्यामुळे त्याच्या रेडिएटरला थंड ठेवण्यासाठी कुलेंटची अत्यंत आवश्यकता असते.
जर कुलेंट योग्य प्रमाणात नसेल तर, इंजिन गर्मीमुळे अजूनच गरम होईल, व अशा पध्दतीने इंजिनचे नुकसान होईल व एसीदेखील काम करणार नाही.
Red Section Separator
जर तुम्ही उन्हात गाडी पार्क केली असेल तर तुमच्या कारच्या खिडक्या काही प्रमाणात उघड्या ठेवाव्यात.,
यामुळे कारमधील दमट व गरम हवा बाहेर पडेल. ज्या वेळी तुम्ही कारमध्ये बसाल तेव्हा त्यातील हवा खेळती राहिल्याने गर्मी होणार नाही.