Red Section Separator

अॅसिडिटीच्या समस्येमध्ये लिंबू पाणी फायदेशीर ठरू शकते.

Cream Section Separator

ऍसिडिटीमध्ये काकडीचे सेवन करा.

चेरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट अॅसिडिटीची समस्या दूर करू शकतात.

अॅसिडिटीमध्ये द्राक्षाचे सेवन करा.

मनुका पाण्यामुळे अॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो.

अॅसिडिटीमध्ये केळी खाऊ शकता.

कडुलिंबाचा रस प्यायल्याने अॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो.

अॅसिडिटीमध्ये तुळशीच्या पानांचा रस प्या.

अॅसिडिटी झाल्यास कोरफडीचा रस प्या.