Red Section Separator

पोटात गॅस झालाय तर काळजी करू नका या टिप्सच्या साहाय्याने त्रासापासून मिळेल सुटका.

Cream Section Separator

चमचाभर ओवा ग्लासभर गरम पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे यामुळे पोटामधील गॅस निघून जाण्यास मदत होते.

जेवणानंतर पोटात गॅस होत असल्यास रोज जेवल्यानंतर अर्धा चमचा ओवा आणि सैंधव मीठ खावे.

पोटात गॅस झाल्यास एक चमचा लिंबू रसात थोडा आल्याचा रस मिसळून प्यावा.

पोटात गॅस झाल्यावर चमचाभर जिरेपूड गरम पाण्यात मिसळून प्यावी.

जेवणानंतर जर गॅस होत असल्यास जेवणानंतर जिरेपूड मिसळलेले पाणी प्यावे.

एक ग्लास गरम पाण्यात अर्धा चमचा हिंग मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे पोटामधील गॅस दूर होतो.

पोटात गॅस झाल्यावर आल्याच्या तुकड्यास थोडेसे सैंधव मीठ लावून खाल्यास पोटामधील गॅस निघून जाण्यास मदत होते.