Red Section Separator

पाच वर्षांनंतर टीव्हीचा लोकप्रिय रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा 10' आला आहे.

Cream Section Separator

आज आम्ही तुम्हाला 'झलक दिखला जा 10' च्या या स्पर्धकांच्या नेटवर्थबद्दल सांगणार आहोत

निया शर्मा : लोकप्रिय अभिनेत्री निया शर्माची एकूण संपत्ती 55-60 कोटी रुपये आहे.

रुबिना दिलीक : 'बिग बॉस 14' ची विजेती रुबिनाची एकूण संपत्ती 29-32 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

निती टेलर : तिच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ती 7-10 कोटी रुपये आहे.

शिल्पा शिंदे : 'बिग बॉस 11' विजेती शिल्पा ची एकूण संपत्ती 14-20 कोटी आहे.

गश्मीर महाजनी : गश्मीर महाजनीची एकूण संपत्ती 30-35 कोटी रुपये आहे.

अमृता खानविलकर : अमृता खानविलकरची एकूण संपत्ती 3-6 कोटी रुपये आहे.

पारस काळनावत : 'अनुपमा' फेम अभिनेता पारस कालनावटची एकूण संपत्ती 10-30 कोटी आहे.