Red Section Separator

सरोज खान : बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचंही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

Cream Section Separator

सिद्धार्थ शुक्ला : याचे 2 सप्टेंबर 2021 रोजी वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी अचानक निधन झाले.

सोनाली फोगट : बिग बॉसची स्पर्धक 42 वर्षीय सोनालीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

अरविंद त्रिवेदी : रामायणात रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले.

अमित मिस्त्री : एप्रिल 2021 मध्ये वयाच्या 47 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

सुरेखा सिक्री : सुरेखा यांनाही हृदयविकाराचा झटका आला होता.

पुनीत राजकुमार : कन्नड चित्रपटांचे लोकप्रिय अभिनेते पुनीत राजकुमार यांचेही निधन झालं. वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

राज कौशल : अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती आणि चित्रपट निर्माता राज कौशल यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

के.के : बॉलीवूड गायक कृष्णकुमार कुनट यांचे कोलकाता येथील नझरूल मंच येथे संगीत कार्यक्रमानंतर हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.

श्रीदेवी : वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.