Red Section Separator

अभिनेत्री आमना शरीफ मालदीवमध्ये सुट्ट्या घालवतेय.

Cream Section Separator

मालदीवमधील हॉट आणि बोल्ड आमनाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये आमना समुद्र किनारी मजा करताना दिसत आहे.

कलरफूल आऊटफिटमध्ये अभिनेत्री आमना शरीफचा कीलर लूक समोर आला आहे.

आमना शरीफ या लूकमध्ये फारच स्टनिंग दिसत आहे.

आमनाचे मोकळे केस आणि कातील अदांनी चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.

छोट्या पडद्यावरील मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे अभिनेत्री आमना शरीफचं नाव घराघरात नाव पोहोचलं.

आमना 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे.

2014 साली आलेल्या 'एक विलन' चित्रपटात आमना रितेश देशमुखच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.

आमनाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे.