Red Section Separator

बॉलिवूडमधील अभिनेत्री शरीर फिट आणि हेल्दी राहावे यासाठी मोठे परिश्रम घेत असतात.

Cream Section Separator

यातच काही अभिनेत्री आहेत ज्या दररोज न चुकता योगासने करत असतात.

नेमक्या कोण आहेत या अभिनेत्री यांच्याविषयी आज आपण जाणून घेऊ

फिटनेस फ्रीक मलायका अरोरा सकाळी योगा करते, त्यामुळे तिचे शरीर अजूनही तरुण अभिनेत्रीसारखे तरुण आहे

फिटनेस फ्रिक अभिनेत्री रकुल प्रीत सिंह योगाच्या माध्यमातून दररोज स्वतला फिट ठेवते.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला योगाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणता येईल.

दीया मिर्झाही तिचे आरोग्य राखण्यासाठी नियमितपणे योगा करते.

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत रोज सकाळी योगा करते.

चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या कामात सक्रिय राहण्यासाठी योगाची मदत घेते.

मूळची श्रीलंकन अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस दररोज जवळपास 1 तास योगा करण्यासाठी वेळ देते.