Red Section Separator
बिकिनी परिधान करून प्रसिद्ध झालेल्या बॉलीवूड अभिनेत्री यांच्याविषयी जाणून घेऊ.
Cream Section Separator
ईशा गुप्ता : ईशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर बिकिनीमधील तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
दिशा पटानी :
दिशा पटानी अनेकदा सोशल मीडियावर बिकिनीतील फोटो शेअर करत असते.
दिशाच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरील अनेक फोटो बिकिनीमध्ये आहेत.
नोरा फतेही :
बॉलीवूडची प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही देखील बिकिनी क्वीन आहे.
नोराने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती शानदार बिकिनीमध्ये दिसत आहे.
सारा अली खान :
अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बिकिनीमध्ये खूपच फिट दिसते.
जान्हवी कपूर :
जान्हवीने लाल आणि काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये तिने तिची बॉडी फ्लॉंट केली होती.