Red Section Separator

तुमचा आधारवरचा फोटो जुना झाला असेल तर तुम्ही तो अपडेट करू शकता.

Cream Section Separator

आधार कार्डवरील फोटो बदलण्यासाठी UIDAI च्या वेबसाईटवर जाऊन आधार एनरोलमेंट/करेक्शन/अपडेट फॉर्म डाऊनलोड करा.

फोटो अपडेट करण्यासाठी योग्य पर्याय निवडा, फोटोसोबत तुम्ही नाव, पत्ता आणि इतर महितीही अपडेट करू शकता.

हा फॉर्म भरल्यानंतर आधार सेंटरवर जाऊन हा फॉर्म सबमिट करा.

त्यानंतर आधार ऑफिसमध्ये तुमच्या बोटाचे ठसे आणि फोटो द्या.

आधारवरील माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला १०० रुपयांचे शुल्क भरावे लागेल. तसेच त्यानंतर तुम्हाला एक URN मिळेल.

हा URN म्हणजेच एक क्रमांक असतो, त्यामुळे तुम्ही आधार अपडेटची स्थिती जाणून घेऊ शकता.

या प्रक्रियेसाठी कुठल्याही कागदपत्राची गरज नाही.

आधार कार्ड हे सध्या महत्त्वाचे ओळखपत्र आहे, त्यामुळे तुम्हाला अनेक सरकारी योजनांचा फायदा घेता येईल.