Red Section Separator

सिनेमांपेक्षा आजकाल वेब सिरीज पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल वाढला आहे.

Cream Section Separator

यातच OTT प्लॅटफॉर्मवर अनेक बोल्ड वेब सिरीज देखील रिलीज झाल्या आहेत.

बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडणाऱ्या या वेब सिरीज बाबत आपण जाणून घेऊ.

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि करीम हाजी या जोडीने DAMAGED या वेबसीरिजमध्ये खूप बोल्ड सीन्स दिले आहेत. MX Player वर हि वेबसीरिज तुम्ही पाहू शकता.

सस्पेन्सने भरलेली ही वेबसीरीज देखील तुम्ही मोफत बघू शकतात. अगदी शेवटचा पडदा पडेपर्यंत ती तुम्हाला खिळवून ठेवते. परंतु या वेबसीरिज मध्ये देखील अनेक बोल्ड सीन्स आहेत.

MONTY PILOT ही वेबसिरीज मूळ बंगाली भाषेतील आहे. परंतु तिला हिंदीतही डब करण्यात आले आहे. यात बोल्डनेसचा तर कहर केला आहे.

PAYING GUEST ही वेबसीरिज बोल्ड सीन्समुळे पहिल्या सीझनपासून चर्चेत आहे. या वेबसीरिजचा पहिला सीझन 2017 मध्ये आला होता. आता तिसरे सीझन देखील आले आहे. त्यावरून तिची लोकप्रियता तुमच्या लक्षात येईन.

Red Section Separator

BULLET वेबसीरिजमध्ये सनी लिओनी देखील दिसली आहे. तिने बोल्डनेसमुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.