Red Section Separator

अहमदनगर जिल्हा परिषदेचे ८५ गट व पंचायत समितीचे १७० गण रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

Cream Section Separator

यावेळी अहमदनगर जिल्ह्यात पूर्वीच्या तुलनेत १२ गट व २४ गण वाढले आहेत.

Red Section Separator

जिल्हा परिषदेची मुदत २० मार्चला संपुष्टात आली व त्यावर सीईओ यांची प्रशासक म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली.

त्यापूर्वी १४ मार्चला पंचायत समित्यांची मुदत संपुष्टात आल्याने तिथं गट विकास अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले.

२ ते ६ जून दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना दाखल करता येतील.

Cream Section Separator

जिल्हा परिषदेची तालुकानिहाय नवी सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे अकोले ६,संगमनेर १०,कोपरगाव ७,राहाता ६,श्रीरामपूर ५,नेवासे ८,देवगाव ५,नगर ७,राहुरी ६,पारनेर ६,श्रीगोंदे ७, कर्जत ५ व जामखेड ३ या संख्येच्या दुप्पट तालुकानिहाय गणांची संख्या असेल.