Red Section Separator

ऐश्वर्या रायने 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. त्यापूर्वी ती मॉडेल होती.

Cream Section Separator

मिस वर्ल्ड बनल्यानंतर 3 वर्षांनी ऐश्वर्याने 'इरुवर' या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

ऐश्वर्या रायने मॉडेलिंगच्या माध्यमातून शोबिझ इंडस्ट्रीत प्रवेश केला. तिची पहिली नोकरी आणि कमाई किती होती हे तुम्हाला माहिती आहे का?

ऐश्वर्याने मिस वर्ल्ड होण्यापूर्वी दोन वर्षे एका कंपनीसाठी मॉडेलिंग केले होते. यासाठी तिला दिवसाला 1500 रुपये मिळत होते.

ऐश्वर्याचा पहिला हिंदी चित्रपट 'और प्यार हो गया' होता,

ऐश्वर्याचा तामिळ चित्रपट 'जीन्स'ही भारतातून ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता.

ऐश्वर्याने हिंदी आणि तामिळसह पाच भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ऐश्वर्या आता लवकरच 'पोनियिन सेल्वन: आय'मध्ये दिसणार आहे. हा तमिळ भाषेतील चित्रपट आहे.

रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या एका चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी रुपये घेते.