Red Section Separator
दूधामुळे शरीराला ऊर्जा आणि पोषक तत्व मिळतात.
Cream Section Separator
काजूमध्येही शरीरासाठी पोषक तत्व असतात.
मिठाई बनवण्यासाठी काजू आणि दुधाचा उपयोग होतो.
दुधात काजू घालून प्यायल्यास हृदयविकाराचे धोके कमी होतात.
दुधात काजू टाकून प्यायल्यास विटामिन डी मिळतं.
काजू दुधामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
काजू दुधाच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
दुधात काजू टाकून प्यायल्यास हाडं मजबूत होतात.