Red Section Separator

‘पुष्पा’ चित्रपटाचा दुसरा भाग २०२३मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Cream Section Separator

‘पुष्पा’ चित्रपटाच्या पहिल्या भागाचं बजेट २०० कोटी रुपये इतकं होतं.

Red Section Separator

तर दुसऱ्या भागाचं बजेट हे ४०० कोटी रुपये इतपत असणार असल्याचं बोललं जातंय.

या महागड्या चित्रपटासाठी अर्जून जवळपास १०० कोटी रुपये मानधन घेत असल्याची चर्चा सुरु आहे.

Red Section Separator

मानधनाच्या बाबतीत अल्लूने फक्त बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूड अभिनेत्यांनाही मागे टाकलं आहे.

अल्लू अर्जुन जर एका चित्रपटासाठी एवढं मानधन घेणार हे ऐकूनच अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

इतकंच नव्हे तर जगभरातील महागड्या अभिनेत्यांमध्ये मानधनाच्या बाबतीत अल्लू अर्जुनचाही समावेश होईल.

Red Section Separator

आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.