Red Section Separator

कोरफड हि अत्यंत बहुगुणकारी वनस्पती आहे. अनेक दुर्धर आजारांमध्ये देखील याचा प्रभावी वापर होतो.

Cream Section Separator

आजरांवर गुणकारी असलेल्या कोरफडीचा आपण त्वचेसाठी असलेले काही फायदे जाणून घेऊ

कोरफडी पासून तयार करण्यात आलेले जेल त्वचेसाठी सर्वोत्तम आहे.

पाण्याने समृद्ध असणारी हि वनस्पती त्वचेसाठी हे एक उत्तम जेल ठरते.

मुरमापासून ते ऊन्हामध्ये त्वचेला सुरक्षा कवच देण्यापर्यंत याचा वापर अगदी उपयुक्त ठरतो.

दाढी केल्यानंतर त्वचा जळजळ करत असेल तर Aloe vera Gel लावा यामुळे त्वचेला आराम मिळेल.

त्वचेला पुन्हा हायड्रेट करण्याची क्षमता या जेलमध्ये असते. त्यामुळे ग्रूमिंक कीटमध्ये याचा समावेश नक्की करा.

अलोवेरा जेल केवळ मुरुमांसाठीच नव्हे तर याच्या नियमित वापरामुळे वृद्धापकाळाची प्रक्रियाही मंदावते.

कोलेजनमध्ये सुधारणा करुन तुमचा चेहरा टवटवीत आणि चीरतारुण्य दिसण्याा फायदा मिळतो.

कॅरोटीनसह व्हिटॅमिन ए आणि सी सारखे अँटिऑक्सिडंट्स असल्याने ल तुमच्या त्वचेचा पोत सुधारण्यासही उपयुक्त असते.

अलोवेरा जेल हे एक सौम्य क्लींझर आहे. पुरळावर ते उपयुक्त ठरते.