Red Section Separator

आयुर्वेदातील अत्यंत गुणकारी वनस्पती म्हणजे कोरफड होय.

Cream Section Separator

कोरफड हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर बनवते.

कोरफडीच्या मदतीने पोटावरील चरबी कमी केली जाऊ शकते. कशी ते आपण जाणून घेऊ

कोरफड सोबत लिंबाचा रस तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप मदत करू शकतो.

कोरफड आणि लिंबूपासून बनवलेले हे एक उत्तम पेय आहे, जे एकत्र सेवन केल्यास त्याचे फायदे वाढतात.

कोरफडमधील गररोज सकाळी रिकाम्या पोटी खा. असे केल्याने तुमचे वजन कमी होण्यास सुरुवात होईल.

जेवणापूर्वी कोरफडीचा रस घेतल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

जेवणाच्या 20 मिनिटे आधी एक चमचा कोरफडीचा रस घेतल्याने पचनक्रिया चांगली राहते.

कोरफडीचा रस तुम्ही दोन आठवडे सेवन करू शकता.