Red Section Separator

पार्टीसाठी योग्य स्नॅक ठरवताना टेस्टी आणि हेल्दी या दोन्ही निकषांचा विचार केला जातो.

Cream Section Separator

तुम्ही या काही रेसिपीज ट्राय करू शकता. त्यामुळे Gym Freaks देखील स्नॅक टेबलकडे धावत येतील.

पनीर टिक्का हेल्दी असेल असं वाटत नसलं, तरीही भजी-पकोडे वगैरे डीप-फ्राइड स्नॅक्सपेक्षा तो नक्कीच हेल्दी ऑप्शन आहे.

पनीरमधल्या प्रोटीन्समुळे हा पदार्थ टेस्टी असतो आणि कोणत्याही ड्रिंकसोबत त्याचा आस्वाद घेता येतो.

ग्रिल चिकन हा Protein-Rich पदार्थ आहे. तो टेस्टी आणि हेल्दीही आहे.

ब्रोकोली टिक्की हा पदार्थ केवळ स्वादिष्टच नव्हे, तर खूप हेल्दीदेखील आहे.

बहुतांश गुजराती घरात बनणारा ढोकळा लो-कॅलरी पदार्थ असून, चविष्टही असतो.

आंबवलेल्या बेसनापासून बनवलेला हा हलका, लुसलुशीत पदार्थ कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि मोहरीची फोडणी घालून सर्व्ह केला जातो.

हरभऱ्याचं कटलेट हादेखील चविष्ट आणि हेल्दी पदार्थ असून, अनेकांना आवडतो.