Red Section Separator

जेव्हा तुम्ही घरातील कोणतेही महागडे डिझायनर कपडे ड्राय क्लीन करण्यासाठी स्वच्छ कराल तेव्हा त्यासाठी थोड्याच साबण वापर करा.

Cream Section Separator

कपडे धुताना कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की, पाणी थंड असेल.

थंड पाण्यात कपडे धुतल्याने ते चांगले राहतात.

गरम पाण्यात जर कपडे धुतल्यास ते खराब होतात.

कपड्यांवर लागलेल डाग काढण्यासाठी ‘प्रोटीन स्टेन रिमूवर’चा वापर केला जाऊ शकतो.

कपडे साफ करताना कायम लक्षात ठेवा की ब्रशचा वापर होणार नाही.

ब्रशचा वापर केल्यास कपडे लवकर खराब होतात.

महागडे डिझायनर कपडे वॉशिंग मशीनमध्ये न धुता ते हाताने धुवावे.

तसे केल्यास लवकर खराब होत नाही.