Red Section Separator
कॉर्पोरेट जगतात नोकरीच्या नवनवीन संधी निर्माण होत असतात.
Cream Section Separator
नोकरी करत असताना अनेक आव्हानं निर्माण होतात आणि अनेक धडेही मिळतात.
कॉर्पोरेट क्षेत्रात सर्वाधिक महत्त्व असतं ते नेटवर्किंगला.
कॉर्पोरेट जगात तुम्हाला तुमच्या कामाबाबत स्पष्टता असणं आवश्यक आहे.
तुमचा सातत्यपूर्ण परफॉर्मन्स हीच तुमची खासियत असली पाहिजे.
र्पोरेट जॉबमध्ये तुम्हाला सर्वांचा सल्ला ऐकणं आवश्यक असतं.
सतत कान उघडे ठेवा. कुठला सल्ला तुम्हाला कधी उपयोगी ठरेल, सांगता येणार नाही.
ऑफिस पॉलिटिक्स हा कॉर्पोरेट जगातील एक महत्त्वाचा भाग आहे.
तुम्ही तुमचा पगार, प्रमोशन, पगारवाढ यासारख्या बाबी गुप्त ठेवणंच हिताचं ठरतं.