Red Section Separator

तुम्ही आयफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.

Cream Section Separator

फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन फेस्टिव्हलमध्ये सर्व उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे.

iPhone 13 Pro Max, Amazon Sale मधून आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी करू शकता.

1 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या या स्मार्टफोनवर भरघोस सूट देण्यात येत आहे.

iPhone 13 Pro Max च्या 128GB वेरिएंटबद्दल बोलले जात आहे.

हा स्मार्टफोन भारतात 1,29,900 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला

Sale अंतर्गत 13 हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर 1,16,900 रुपयांना विकला जात आहे.

तुम्ही SBI च्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने हे भरून रु. 1,250 वाचवू शकता

जुन्या फोनच्या बदल्यात iPhone 13 Pro Max खरेदी करून रु. 14,250 पर्यंत सूट मिळवू शकता.

अशाप्रकारे, तुम्ही iPhone 13 Pro Max Rs 1,01,400 मध्ये म्हणजेच Rs 28,500 च्या सवलतीत खरेदी करू शकता.