Red Section Separator

आमिर खान तब्बल 4 वर्षांनंतर पडद्यावर परतणार आहे. आमिर फार कमी चित्रपट करतो.

Cream Section Separator

मिस्टर परफेक्शनिस्टच्या हिट चित्रपटांच्या यादीत अनेक हॉलिवूड रिमेक देखील आहेत. चला पाहुया.

'लाल सिंग चड्ढा' हा हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप' चे रूपांतर आहे.

'गजनी' हा मुळात ख्रिस्तोफर नोलनच्या 'मोमेंटो' चित्रपटाचा रिमेक आहे.

'धूम 3' हा चित्रपट ख्रिस्तोफर नोलनच्या 2006 मध्ये रिलीज झालेल्या द प्रेस्टिजपासून प्रेरित होता.

'हम हैं राही प्यार के' हा सिनेमा हॉलिवूड चित्रपट 'हाऊस बोट'चा रिमेक आहे.

आमिर खान आणि राणी मुखर्जी यांचा 'गुलाम' चित्रपट 'कब्जा'चा रिमेक आहे जो मूळ हॉलिवूड चित्रपट 'ऑन द वॉटरफ्रंट'चा रिमेक आहे.

आमिरचा 'मन' हा हॉलिवूड चित्रपट 'अॅन अफेअर टू रिमेंबर'चा रिमेक आहे.