Red Section Separator
बाजी :
आमिर खानचा 1995 मध्ये आलेला बाजी हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट होता.
Cream Section Separator
'आंतक ही टेरर': 1995 मध्ये आमिर खानचा 'आंतक ही टेरर' हा दुसरा चित्रपटही प्रदर्शित झाला होता.
अर्थ :
आमिर खानचा 1997 मध्ये आलेला 'अर्थ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला होता.
मेला :
या चित्रपटात त्याचा भाऊ फैसल खान आमिर खानसोबत दिसला होता. या चित्रपटात ट्विंकल खन्ना मुख्य भूमिकेत होती.
मंगल पांडे :
हा चित्रपट स्वातंत्र्य सेनानी मंगल पांडे यांच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटात आमिर खानने मंगल पांडेची भूमिका साकारली होती.
'धोबी घाट' :
आमिरचा 'धोबी घाट' हा चित्रपट त्याची माजी पत्नी किरण राव हिने दिग्दर्शित केला होता.
ठग्स ऑफ हिंदोस्तान :
हा आमिरच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट आहे.
लालसिंग चड्ढा :
आमिरच्या जुन्या विधानांमुळे या चित्रपटाला खूप विरोध झाला होता.