Red Section Separator

आवळा आपल्या आंबट आणि तुरट चवीसाठी ओळखला जातो.

Cream Section Separator

आवळा आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.

आयुर्वेदातही आवळ्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.

त्यामुळे अनेकजण आवळा पाहिला की नाकतोंड मुरडतात.

आवळ्याचे आरोग्यदायी फायदे असल्यामुळे तो खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्व असतात.

आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते.

आवळा केस, त्वचा आणि पोटासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.