Red Section Separator

अमृता खानविलकर तिच्या नवीन फोटोशूटमुळे आता चर्चेत आली आहे.

Cream Section Separator

तिने नुकताच गुलाबी रंगाच्या साडीमध्ये मनमोहक फोटोशूट केले आहे. तिच्या या अदांनी चाहत्यांना वेड लावले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीची ‘चंद्रा’ अर्थात अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते.

चंद्रमुखी या चित्रपटासाठी अमृता खानविलकर चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूपच कौतुक केले गेले.

या चित्रपटातील अमृताच्या अभिनयासोबत तिच्या नृत्याला खूप चांगली पसंती मिळाली.

अमृता खानविलकर तिच्या नवीन फोटोशूटमुळे आता चर्चेत आली आहे.

तिने नुकताच गुलाबी रंगाच्या साडीमध्ये मनमोहक फोटोशूट केले आहे.

गुलाबी साडी परिधान करुन अमृताने मोत्याचे दागिने, हलका मेकअप, नाकात नथ अशा पद्धतीने आपला लूक परिपूर्ण केला आहे.

अमृता खानविलकर या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या मराठमोळ्या लूकला चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे.