Red Section Separator
'लॉक अप' नंतर अभिनेत्री अंजली अरोरा कथित व्हायरल MMSमुळे चर्चेत आली होती.
Cream Section Separator
सोशल मीडिया स्टार अंजली अरोरा ही तिच्या टिकटॉक व्हिडिओंसाठी खूप प्रसिद्ध झाली होती.
'कच्चा बदाम' फेम अंजली अरोरा ही अनेक म्युझिक अल्बममध्ये दिसली आहे.
अंजली अरोराने तिच्या पहिल्या ऑडिशन आणि रिजेक्शनबद्दल या मुलाखतीत सांगितले आहे.
अंजलीने सांगितले की, तिच्या पहिल्या ऑडिशनवेळी ती खूपच नर्व्हस होती.
त्यावेळी तिची डायलॉग डिलिव्हरी तितकीशी चांगली नव्हती, त्यामुळे तिला खूप त्रास झाला होता
अंजलीने सांगितले की, हा तिला मिळालेला पहिला नकार होता.
अंजली 'कच्चा बदम', 'सैयां दिल में आना रे', 'सजना है मुझे' यांसारख्या अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसली आहे.