Red Section Separator
फ्रेंच प्रसिद्ध वाहन कंपनी Citroen भारतात आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
Cream Section Separator
अलीकडेच कंपनीने Citroen C3 ही छोटी SUV लॉन्च केली आहे
29 सप्टेंबर रोजी कंपनी आपल्या नवीन आणि पहिल्या इलेक्ट्रिक कारचे अनावरण करणार
ही कार कॉमन मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर आधारित असेल
भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक इलेक्ट्रिक कारना टक्कर देईल.
या नवीन इलेक्ट्रिकची भारतातील टाटा टियागो ईव्हीशी टक्कर होईल
Citroen ने जागतिक बाजारपेठेत चार इलेक्ट्रिक कार ऑफर केल्या
ज्यात दोन आसनी Ami, C4 इलेक्ट्रिक SUV आणि दोन MPV चा समावेश आहे.
नवीन C3 इलेक्ट्रिक कार 50kWh बॅटरीसह येईल, जी एका चार्जवर 350 किलोमीटरपर्यंत धावू शकेल.