Red Section Separator

Apple ने आपले नवीन ईयरबड्स Apple AirPods Pro 2 ला लाँच केले आहे.

Cream Section Separator

या ईयरबड्सला Apple च्या ‘Far Out' इव्हेंट मध्ये लाँच करण्यात आले आहे.

Apple AirPods Pro 2 सोबत कंपनीने iPhone 14 सीरीज आणि Apple watch 8 series ला सुद्धा लाँच केले आहे.

Apple Airpod pro 2 मध्ये नॉइज कँसिलेशनचा सपोर्ट दिला आहे. यासोबत एडेप्टिव्ह ट्रान्सपॅरेन्सी मोड सुद्धा दिले आहे.

नवीन एअरपॉड मध्ये दोन टच कंट्रोल दिले आहेत. नवीन एअरपॉडला तुम्ही आयफोन द्वारे शोधू शकता.

याला 100 टक्के रिसायकल मटेरियलने तयार करण्यात आले आहे.

Apple AirPods Pro 2 ची किंमत २६ हजार ९०० रुपये ठेवण्यात आली आहे.

या बड्सला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ९ सप्टेंबर पासून प्री ऑर्डर केले जावू शकते.

कंपनीने AirPods Pro 2 ची बॅटरी लाइफवरून केस सोबत ३० तास बॅकअपचा दावा केला आहे.

तर विना केसचे बड्समध्ये ६ तास बॅकअप मिळणार आहे. AirPods Pro 2 ला मेगासेफनेही वायरलेसली चार्ज केले जावू शकते.