Red Section Separator
Apple चे iPhone 14 Plus मॉडेल आता भारतात देखील उपलब्ध आहे, ज्याची किंमत 89,900 रुपये आहे.
Cream Section Separator
हँडसेट ब्लू , पर्पल, मिडनाईट, स्टारलाइट आणि रेड या पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
हे ऍपलच्या अधिकृत वेबसाइट आणि मोठ्या रिटेल स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकते.
आयफोन 14 प्लसमध्ये आयफोन 14 पेक्षा मोठा डिस्प्ले आणि मोठी बॅटरी आहे
आयफोन 13 सीरीजप्रमाणेच आयफोन 14 प्लसमध्येही फेस आयडी फीचर देण्यात आले आहे.
हे वॉटरप्रूफ आणि डस्ट प्रूफसाठी IP68 रेटिंगसह अॅल्युमिनियम फ्रेमसह येते.
फोनमध्ये 12-मेगापिक्सेल प्राथमिक व सेल्फीसाठी 12-मेगापिक्सेल (f/1.9) सेल्फी कॅमेरा आहे.
फोनमध्ये वायर्ड आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 4,325mAh बॅटरी आहे.
iPhone 14 Plus चे 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज वेरिएंट उपलब्ध आहेत, त्यांची किंमत अनुक्रमे 89,900, 99,900 आणि 1,29,900 रुपये आहे.