Red Section Separator
मलईत लॅक्टिक ऍसिड असतं, त्यामुळे चेहर्यावरी सुरकुत्या दूर होतात आणि मुरूमही गायब होतात.
Cream Section Separator
चेहर्यावर मलई लावल्यास त्वचेवरील डेड स्कीन दूर होते.
चेहर्यावर मलई लावल्यास चेहरा तजेलदार होते आणि आणि तुम्ही आणखी तरुण दिसता.
दुधाच्या मलाईमुळे चेहर्यावरील त्वचा आणखी कोमल आणि नरम होते.
चेहर्यावर मलई लावल्यास सुर्याच्या घातक किरणांपासून त्वचेचे रक्षण होते.
माईल्ड क्लिंजर वापरून चेहरा स्वच्छा करावा आणि चेहर्यावर मलईची एक लेयर लावावी.
चेहर्यावर तुम्ही फेशियल ब्रशचाही वापर करू शकता. दुधाची साय चेहर्यावर किमान १५ मिनिटांसाठी लावा.
15 मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या आणि टॉवेलने स्वच्छ करून घ्या