Red Section Separator
जाणून घेऊया मलई लावण्याने चेहऱ्याला नेमकं काय नुकसान होतं.
Cream Section Separator
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर सीबमची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असते.
सायीमध्येदेखील चिकटपणा असतो. त्यामुळे तुमची त्वचा अधिकच तेलकट होते.
सायीमुळे त्वचेवरील छिद्रं बंद होण्याची भिती असते. त्यामुळे इन्फेक्शनचं प्रमाण वाढू शकतं.
जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स उठले असतील तर साय अजिबात लावू नका.
यामुळे त्वचा अधिक तेलकट होऊन पिंपल्सचा त्रास वाढू शकतो.
ज्यांची त्वचा नाजूक असते, त्यांनी सायीचा उपयोग अजिबात न करण्याचा सल्ला दिला जातो.
सायीत हळद, लिंबू आणि डाळीचं पीठ घाला. त्यामुळे चेहऱ्याचं जास्त नुकसान होणार नाही.
चेहऱ्यावर लावण्यासाठी ताज्या दुधाची साय वापरा.