Red Section Separator
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी सतत चर्चेत असते.
Cream Section Separator
आता देखील जॉर्जियाचे काही फोटो तुफान व्हायरल
होत आहेत
फोटोमध्ये अरबाजची गर्लफ्रेंड स्विमिंग सूटमध्ये पाण्यात आनंद लूटताना दिसत आहे.
अरबाज खान त्याची पत्नी मलायका अरोराशी घटस्फोट घेतल्यानंतर जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.
दोघांच्या वयात 22 वर्षांचे अंतर आहे. जॉर्जिया 30 वर्षांची आहे आणि अरबाज खान 52 वर्षांचा आहे.
दोघेही अनेकदा कार्यक्रमात किंवा पार्टीत एकत्र स्पॉट केले जातात.
सोशल मीडियावर जॉर्जियाचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडतात अशी माहिती आहे.
सध्या सोशल मीडियावर जॉर्जियाच्या हॉट आणि बोल्ड फोटोंची चर्चा सुरु आहे.