Red Section Separator
बॉबी देओलची तर ‘आश्रम’ ही वेबसीरिज प्रचंड गाजली.
Cream Section Separator
या वेबसीरिजचे दोन भाग सुपरहिट ठरल्यानंतर तिसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते.
Red Section Separator
आता याबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे.‘आश्रम ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘आश्रम ३’ कधी प्रदर्शित होणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
Red Section Separator
पण या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचं आणि डबिंगचं काम पूर्ण झालं असल्याचं बोललं जात आहे.
प्रकाश झा दिग्दर्शित या वेबसीरिजने बॉबीच्या करिअरला एक नवी दिशा मिळाली असे म्हणायला हरकत नाही.
बॉबीने यामध्ये साकारलेली बाबा निराला ही भूमिका प्रचंड गाजली.
Red Section Separator
राजकारण
, ड्रग्स प्रकरण या सगळ्या वि
षयांमध्ये गुंतलेली ही वेबसीरिज उत्सुकता वाढवणारी आहे.