Red Section Separator
हातावर गज निशाण अर्थात हत्तीसारखी खूण असल्यास नशीब चमकेल, धनवान व्हाल
Cream Section Separator
हातावरील माशाची खूण म्हणजे संपत्तीचा लाभ होण्याचा योग
हातावरील स्वस्तिकाची खूण म्हणजे प्रगतीचा आणि बढतीचा योग, मानसन्मान मिळण्याचा योग
हातावरील कलशाची खूण म्हणजे धार्मिक कार्याची ओढ असलेला माणूस
हातावरील जहाजाची खूण म्हणजे नशीबवान व्यक्ती, सुखसमृद्धी आणि धनधान्य लाभण्याचा योग
हातावरील सूर्याची खूण म्हणजे धनवान असण्याचा तसेच प्रगतीचा योग
हातावरील त्रिशुळाची खूण म्हणजे सरकारी नोकरीचा योग आणि आर्थिक बाजू भक्कम असण्याचा योग
हातावरील तराजूची खूण म्हणजे धनवान होण्याचा योग