Red Section Separator

3 वेळा चुकीचा PIN टाकला की ATM ब्लॉक होत म्हणून  PIN टाकताना गडबड करू नका

Cream Section Separator

24 तास तुम्हाला ब्लॉक झाल्यावर थांबावं लागेल, पुन्हा चुकीचा टाकला तर प्रॉब्लेम येईल

24 तासांनंतर आपणच कार्ड अनब्लॉक होतं

अनोळखी व्यक्तीने व्यवहार केला तर लगेच ब्लॉक करा

पोलिसात तक्रार दाखल करणं देखील आवश्यक आहे

तुमच्याकडून चुकून किंवा तुम्ही मुद्दाम ब्लॉक केलं असेल तर

तुम्हाला बँक नवीन ATM कार्ड बँकेकडून मिळेल

तुमचं ATM एक्स्पायर झालं तर तुम्हाला नवीन घ्यावं लागेल