Red Section Separator
जर्मन लग्झरी वाहन उत्पादक कंपनी ऑडी सर्वात स्वस्त कार लाँच करणार आहे.
Cream Section Separator
ऑडी आपली सर्वात स्वस्त कार Audi A3 चं नवीन व्हर्जन लवकरच लॉन्च करणार आहे.
ऑडी कंपनी आता इलेक्ट्रिक वाहनांवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करत आहे. त्यामुळे Audi A3 ही एक इलेक्ट्रिक कार देखील असू शकते.
ऑडी कंपनीची नवीन आयसीई कार २०२५ मध्ये लॉन्च केली जाईल.
त्यानंतर कंपनी पेट्रोल-डिझेलवर चालणारी वाहनं लाँच करणार नाही.
ऑडी कंपनीने मे २०२० मध्ये आपली फोर्थ (४) जनरेशन A3 लाँच केली होती.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हे मॉडेल २०२७ पर्यंत विक्रीसाठी बाजारात उपलब्ध असेल.
त्यानंतर ही कार कंपनी ऑल न्यू प्योर इलेक्ट्रिक मॉडेल म्हणून सादर करू शकते.