Red Section Separator

Hero Splendor Plus : ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे.

Cream Section Separator

Hero Splendor Plus : स्प्लेंडर प्लस 60-70 kmpl चा मायलेज देते.

Hero Splendor Plus : बाईकची किंमत 69,380 रुपयांपासून सुरू होते आणि 71,700 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

Honda Shine 125 : होंडा टू-व्हीलरची ही टॉप परफॉर्मर बाईक आहे.

Honda Shine 125 : या बाईकमध्ये 125cc इंजिन आहे. व हि बाईक शहरांमध्ये 50-55 kmpl मायलेज देते.

Honda Shine 125: या बाईकची किंमत Rs 76,314 पासून सुरू होते आणि Rs 82,300 पर्यंत जाते (एक्स-शोरूम).

TVS Raider 125 : ही 125cc बाईक सेगमेंटमधील सर्वात अद्ययावत आणि वैशिष्ट्यपूर्ण बाइक आहे.

TVS Raider 125 : कमी इंजिन क्षमता असूनही ही बाईक अतिशय स्टायलिश डिझाइनमध्ये सादर करण्यात आली आहे.

TVS Raider 125 : या बाईकची किंमत 84,573 रुपयांपासून सुरू होते आणि 90,989 रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.