सिलेंडर बुक करण्याची प्रोसेस प्रत्येकाची वेगवेगळी असते. कोणी कॉलच्या माध्यमातून बुकिंग करते, तर कोणी अॅपवरून बुकिंग करते.
मात्र, लक्षात ठेवा की, पेटीएमच्या माध्यमातून पहिल्यांदाच गॅस सिलेंडर बुक करत असाल तरच कॅशबॅकचा फायदा होईल. हा प्रोमोकोड तेव्हाच लागू होईल.