Red Section Separator
अवनीत कौर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
Cream Section Separator
अवनीत कौर तिचे प्रत्येक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते.
अवनीत कौरचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
अवनीत कौरने ब्लू डेनिममधील नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
अवनीत कौर या फोटोंमध्ये ती खूप निरागस दिसत आहे.
अवनीत कौरने तिच्या कामाची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती.
अवनीत कौरच्या 'अलादीन नाम तोह सुना होगा' या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.
अवनीत कौरच्या या फोटोंवर चाहते घायाळ झाले आहेत.