Red Section Separator
अवनीत कौरने नुकतेच फोटो शेअर केले आहेत.
Cream Section Separator
अवनीत कौरचा ग्लॅमरस लूक.
अवनीतची हटके स्टाईल चाहत्यांना प्रभावित करत आहे.
अवनीत सोशल मीडीयावर दररोज सक्रिय असते.
वेगवेगळ्या पोझमध्ये अवनीत तिचे फोटो शेअर करते.
अवनीत चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम ठेवण्याची एकही संधी सोडत नाही.
अवनीत कौरचे नवीन फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अवनीतला इंस्टाग्राम क्वीन म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
ती दररोज तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.