Red Section Separator

तंत्रज्ञांनाच्या युगात आजकाल प्रत्येक हातात स्मार्टफोन येऊ लागले आहे. तसेच याचा वापर देखील कोरोना महामारीच्या काळात मोठा वाढला आहे.

Cream Section Separator

जे मोबाईलचा अधिक वापर करतात, तर सावधगिरी बाळगा. कारण मोबाईल अति वापराची ही सवय तुम्हाला अनेक जीवघेण्या आजारांचा बळी बनवू शकते.

मोबाईलचा अति वापर लोकांसाठी घातक ठरू शकतो. यामुळे होणारे रेडिएशन ब्रेन ट्युमर आणि ब्रेन कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतात.

दररोज रात्री झोपताना मोबाईल जवळपास किंवा अगदी उशीखाली ठेवून झोपतात. तर आवाजच हि सवय बदला.

मोबाईलमधून उत्सर्जित होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे मेंदूच्या पेशी संकुचित होण्याचा धोका वाढतो.

अशा परिस्थितीत ऑक्सिजन मेंदूपर्यंत योग्यप्रकारे पोहोचत नाही. यामुळे नैराश्य, अल्झायमर, तणाव यासारख्या अनेक मानसिक समस्या उद्भवू शकतात.

मोबाईलमधून उत्सर्जित होणारे रेडिएशन इतके हानिकारक आहे की, यामुळे डीएनएचे देखील नुकसान होऊ शकते.

Red Section Separator

याचा परिणाम गर्भवती महिलांच्या, गर्भाच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर देखील होऊ शकतो.

Red Section Separator

स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे तरुणांमध्ये मेंदूचा कॅन्सर होण्याचा धोका वाढला आहे.

Red Section Separator

३० ते ३५ वयोगटातील व्यक्तींनी स्मार्टफोनचा अतिवापर केल्यास त्यांना अल्झायमर आणि पार्किन्सन असे मानसिक आजार उद्भवण्याची शक्यता वाढत असल्याचे एका संशोधनात म्हटले आहे.

Cream Section Separator

तेव्हा निरोगी आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी व्यायाम, आहार यासोबतच मोबाईलचा वापरही कमी करणे आज महत्वाचे झाले आहे.