Red Section Separator

योगा केल्यामुळे व्यक्ती फिट असतो, म्हणून डॉक्टरही योगा करण्याचा सल्ला देतात

Cream Section Separator

योगा करताना अनेक लोक चुका करतात, त्यामुळे त्यांची मेहनत वाया जाते.

जाणून घेऊया योगा करताना कुठल्या चुका टाळाव्यात.

योगा करताना घाम येतो या घामामुळे चटई घाण होते. अशा वेळी चटई साफ करूनच योगा करावा.

सरळ आसन करताना लूज फिटिंगचे कपडे घालावेत

कठीण आसनांसाठी स्ट्रेच आणि सपोर्ट देणारे कपडे परिधान करावेत.

उपाशी पोटी योगा करावा असा संकेत आहे,

योगा करताना दीर्घ श्वास घेणे गरजेचे आहे

योगा केल्यानंतर आंघोळ करावी आणि शरीर स्वच्छ ठेवून निगा राखावी.