Red Section Separator

लोक त्यांच्या जवळच्या एटीएम मशीनमधून (ATM machine) त्यांच्या गरजेनुसार पैसे काढतात.

Cream Section Separator

ही एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे आणि तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी पैसे मिळतात.

मात्र एटीएम मशिनमधून पैसे काढताना आपण काही चुका केल्या तर आपण फसवणुकीला बळी पडू शकतो.

चला तर मग तुम्हाला त्या चुकांबद्दल सांगतो, ज्या एटीएममधून पैसे काढताना अनेकदा लोक करतात.

एटीएममधून पैसे काढताना घाई करू नये,

एटीएममधून पैसे काढून झाल्यानंतर ट्रांजेक्शन रद्द करायला विसरू नका

व्यवहार करण्यापूर्वी संबंधित एटीएम चेक करणे गरजेचे आहे

अनेकजण अज्ञात व्यक्तीच्या मदतीने पैसे काढण्याचे काम ते करतात.

मात्र असे कधीही करू नका, अन्यथा तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता.