Red Section Separator
असंतुलित जीवनशैली तुमच्या यकृताला नुकसान पोहोचवू शकते.
Cream Section Separator
यासाठी दररोजच्या खाण्यातील काही पदार्थ नक्की टाळा. जाणून घ्या हे पदार्थ
Red Section Separator
फ्रेंच फ्राईज, बर्गर आणि पिझ्झा हे पदार्थ खाणे टाळावं.
भरपूर प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमच्या यकृताचे कार्य कठीण होऊ शकते.
Red Section Separator
यकृताच्या आरोग्यासाठी निरोगी स्नॅक्स सोबत ठेवा.
रेड मीटमध्ये प्रथिने भरपूर असू शकतात,
परंतु
ते यकृतासाठी फायदेशीर नाही.
साखरेचे कमी प्रमाणात सेवन करा.
Red Section Separator
ड्रायफ्रुट्सचं अतिसेवन टाळा