Red Section Separator
तुम्हीही सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Cream Section Separator
कारण या महिन्यात 2 सीएनजी कार लॉन्च होणार आहेत.
तुम्हाला सीएनजी कार घेताना अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.
टोयोटा ग्लान्झा : टोयोटा लवकरच Glanza चे CNG प्रकार सादर करू शकते.
असे पर्यायी इंधन प्रकार मिळवणारी ही पहिली प्रीमियम हॅचबॅक असेल.
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची संभाव्य किंमत 8.5 लाख रुपये आहे.
मारुती बलेनो : या महिन्यात सीएनजी प्रकारांमध्ये देखील सादर केली जाऊ शकते. कंपनीकडे आधीच सात सीएनजी कार विक्रीसाठी आहेत.
CNG वर चालवल्यावर 77PS आणि 98.5Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहेत.