Red Section Separator

रॅपर बादशाह आपल्या दमदार आवाजाने चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

Cream Section Separator

सध्या तो एका सुंदर पंजाबी अभिनेत्रीला डेट करत आहे.

बादशाह पंजाबची सुंदर अभिनेत्री ईशा रिखीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे

मित्राच्या पार्टीदरम्यान दोघांची भेट झाली होती, त्यानंतर ते जवळ आले.

29 वर्षांची ईशा पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.

तिने 2013 मध्ये जट बॉईज: पुट जतन दे या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

ईशाने नवाबजादे या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

ईशा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असल्याचे दिसते.